blog-post-image
शिबिराच्या दिवशी रजिस्ट्रेशन करणाऱ्या जोडप्याला सवलती मध्ये IVF उपचार सुविधा.
ऑक्टोबर 3, 2021

अपत्यहीन जोडप्यांसाठी डॉ. आशिष जळक संचालित श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर तर्फे सासवडकरांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबीर आयोजित केलेले आहे. मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ हे ब्रीद घेऊन निघालेल्या श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर ने 7 वर्षाचा प्रवास यशस्वी करीत पुढे वाटचाल करीत आहे. मागील 7 वर्षामध्ये 3000 पेक्षा जास्त जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण करून देणारे बारामती मधील अग्रगण्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर म्हणजे श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर होय.

“आई” होणे म्हणजे जीवनाचे सार्थक होणे! हे वाक्य खरे आहे. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला आई व्हावंसं वाटणं स्वाभाविक आहे. पण आजच्या आधुनिक जीवन शैलीमुळे, मानसिक तणावामुळे, तसेच बदललेल्या आहारामुळे लग्नानंतर १-२ वर्षानंतरही अपत्यप्राप्ती न होण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

आज अपत्यहीन जोडप्यांचे मातृत्वाचे स्वप्न अजून दूर जाऊ नये म्हणून आम्ही या शिबीराचे आयोजन केलेले आहे. या शिबिरामध्ये IVF सुचवल्या जाणाऱ्या जोडप्यांसाठी सवलतीच्या दरामध्ये मध्ये IVF उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. तुमची 70-80,000 ची बचत शिबिरामुळे होणार आहे. तेव्हा वेळ न घालवता आजच आम्हाला खालील नंबर वरती फोन करावा आणि शिबिराची पूर्ण माहिती घ्यावी. 9527071814 / 8484861900

शिबिराचे ठिकाण

सावली टॉवर,
रिलायन्स पेट्रोल पंपासमोर,
पुणे- सासवड रोड, सासवड.

शिबिराची वेळ आणि तारीख

दिनांक- 03/10/2021
वेळ- सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत.